เนื้อเพลง Saavli
सावली तुझी ही कशी छळते मला,
सावली तुझी ही कशी छळते मला,
अलगद येऊन जाते, हृदयात देऊन जाते,
याद तूझी, साद तूझी, तीच्या पाशी
ने ना, ये ना, ने ना ग!
सावली तुझी ही कशी छळते मला ़़़
सावली ही येते, झूलवूनी जाते,
वेडा तीच्या पाई, दीस जात नाही,
भेट आता तरी, काही अशी दूरी या ़़़
सावली ही येते, झूलवूनी जाते,
वेडा तीच्या पाई, दीस जात नाही,
भेट आता तरी, काही अशी दूरी या ़़़
अशी काग छळते पुन्हा, मला ना कळे
काग लपुनी राहते कुठे, मला ना मिळे
भास अजुनी कसेहे सखे, मला सांग रे
अजुनी कसेहे सखे, मला ना कळे
सावली तुझी ही कशी छळते मला
सावली तुझी ही कशी छळते मला,
अलगद येऊन जाते, हृदयात देऊन जाते,
याद तूझी, साद तूझी, तीच्या पाशी
ने ना, ये ना, ने ना ग!
सावली तुझी ही कशी छळते मला
माझ्या साजणा रे, माझ्या या मना हाय...
जरी प्रीत न्यारी, न्यारी रीत ही
तरी तुझ्या मनी मी रे साजणा...
सावली तुझी ही कशी
सावली तुझी ही कशी
सावली तुझी ही कशी
सावली तुझी ही कशी
सावली तुझी ही कशी
सावली तुझी ही कशी
सावली तुझी ही कशी छळते मला
เกี่ยวกับเพลงนี้ :
ฟังเพลง Saavli โดย Shekhar Ravjiani ด้วย JOOX Application. ผลงานจาก Shekhar Ravjiani, และ Sunidhi Chauhan, Saavli เปิดตัวเมื่อวันที่ 26 มิ.ย. 2013 ฟังเพลงได้ทุกที่ หรือรับชมมิวสิควิดีโอ คุณสามารถอ่านเนื้อเพลง Saavli ได้ที่นี่เพื่อประสบการณ์การฟังเพลงที่ดีที่สุด ดาวน์โหลด JOOX Application และฟังเพลง Saavli ออนไลน์ได้ทันที
Tags ที่เกี่ยวข้อง :
Saavli (โดย Shekhar Ravjiani), Saavli, Saavli มิวสิควีดีโอ, Saavli เนื้อเพลง, Shekhar Ravjiani เพลง